38.7 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Dec 8, 2018

गोंदियाच्या शिक्षक साहित्य संमेलनात शरद पवार येणार; संमेलनाच्या अध्यक्षपदी वामन केंद्रे यांची निवड

गोंदिया,दि.08 : गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी नॅशनल स्कूल...

रॉयल्टी मानेकसाची,रेती वाहतूक होतेय मुंडेसराची;प्रशासन झोपेत

तहसिल व खनिज प्रशासनाची डोळेझाक;रॉयल्टीधारकावर कारवाईची मागणी गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.०८ः-जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झालेले नसताना तसेच स्टॉकचा जो साठा प्रशासनाने जप्त केला असेल तो लिलाव करतांना वृत्तपत्रात...

ब्रम्हपुरी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार रश्मी खानोरकरांवर जिवघेणा हल्ला

ब्रम्हपुरी,दि.08 : उद्या होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून आपल्यालाच मतदान मिळावे याकरिता उमेदवार विविध प्रलोभन देत आहेत.त्यातच नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या अपक्ष...

भंडाऱ्यात जनसंघर्ष यात्रेचे आगमन १७ रोजी

भंडारा,दि.08 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा राबविण्यात येत आहे. जनतेचा संघर्ष व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून...

स्थानिक गुन्हे शाखेचा ५ क्रिकेटबुकींच्या अड्यावर छापा,सुमारे ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

गोंदिया,दि.०8-गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा व्यवसाय चालविणारे मोठमोठे बुकी गोंदिया शहरात वावरत आहेत.ते बुकी मात्र पांढरपेशे असल्याने त्यांच्यावर कुणीही सामान्य नागरीक...

घोटी येथे स्वच्छ अभियान व शालेय रॅली

सडक अर्जुनी,दि.08- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा साठी सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथे आज 8 डिसेंबर रोजी जिल्हा...

मोफत चारा छावणी उभारणार ,सेवाभावी लोकांनी सहकार्य करावे- तुकाराम महाराज

जत(जमादार),दि.08ः- येथील गोंधलेवाडी संत बागडेबाबा यांचे शिष्य तुकाराम महाराज यांच्या कडून दुष्काळ निवारणासाठी 158 दिवस त्या परिसरातील नागरिकांसोबत राहून संघर्ष करण्यासाठी तयारी सुरू करण्यात...

गोंदियात रंगणात उद्यापासून राज्यस्तरीय फुटबाॅल स्पर्धा

गोंदीया,दि.07ः- जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक ९  ते  १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘राज्य स्तरीय शहीद जवान...

आमगाव-देवरी विधानसभेतील आदिवासी भागाचा विकास झाला का? : कोरोटे

देवरी,दि.08 : आमगाव-देवरी विधानसभा व लोकसभा क्षेत्र हा आदिवासी जातीकरिता राखीव आहे. या क्षेत्रामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत...

आदिवासी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी काढली व्यसनमुक्त रॅली

चिचग़ड(सुभाष सोनवाने),दि.08ः- विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच खर्रा,गुटखा, तंबाखूपासून दूर ठेवणे आणि आपला समाज व्यसन व नशा मुक्त व्हावे ही सदभावना बाळगून चिचगड येथील शासकीय...
- Advertisment -

Most Read