41.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Dec 25, 2015

सबार्डिनेट इंजि.असो.च्या सहसचिवपदी इंजि.हरिष डायरे

गोंदिया,दि.25-येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्टि्रसिटी बोर्डच्या गोंदिया झोन करीता सबार्डिनेट इंजिनर्यस असोशिएशनच्या झालेल्या सीडब्लूसी सदस्य तथा सहसचिव पदाकरीताच्या निवडणुकीत  सहाय्यक अभियंता हरिष मंगलराव डायरे यांची...

प्रशांत डवरे :इंग्रजीसाठी विद्यार्थ्यांना बोलके बनविण्यावर भर द्या

सालेकसा दि.25: खर्‍या अर्थाने इंग्रजी विषयावर प्रभुत्व ठेवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलके बनविण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था (डायट) चे प्राचार्य...

गोरेगाव-तिरोड्याची पोलीस पाटील पदभरती रद्द करा

गोंदिया दि.25: तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीत मोठाच घोळ झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तसेच सदर पदभरती त्वरित रद्द करून पुन्हा नव्याने...

केंद्रिय गृहराज्यमंत्री सिंह येणार राजाभोज जयंतीला

नागपूर,दि.25- नागपूर येथील भोयर पवार समाज संघटन,पवार क्षत्रिय समाज संघटनेच्यावतीने नागपूरातील सर्व पवार,भोयर -पवार व पोवार समाजसंघटनाना एकत्रित करुन येत्या 14 फेबुवारीला येथील रेशीमबाग...

भविष्याचा ‘धोका’ ओळखा मोहिम;१२ ग्रामपंचायतींत राबविणार

सडक अर्जुनी : संभाव्य आजारांपासून गावकर्‍यांचा बचाव व्हावा, यासाठी गावातील प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्टिकरच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या घरी धोका असलेले...

महाराष्ट्रात शिक्षण विकणारे महर्षी – मनोहर पर्रीकर

मुंबई दि.२५ - महाराष्ट्रात आतापर्यंत शिक्षण देण्याऐवजी शिक्षण विकणारे महर्षी तयार झाले. शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या या मंडळींनी पदवीपासून डॉक्‍टरेटपर्यंत छापील पदव्या वाटल्या. म्हणूनच स्वतःच्या पायावर...

उपराजधानीत तीन बळी

नागपूर,दि.२५ - कडाक्‍याच्या थंडीने 24 तासांत नागपूर शहराचा पारा पाच अंशांनी घसरला असून, थंडीने तीन जणांचा बळी घेतला. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला....

पांढरवाणी येथे आयोजित क्रीडा संमेलनाचे उदघाटन

 सडक अर्जुनी दि.२५:: स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ केंद्र सडक अर्जुनीच्या वतीने जि.प. व प्राथमिक शाळा पांढरवाणी येथे आयोजित क्रीडा संमेलनाचे उद््घाटन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या...

दारूविक्री विरोधात अभिनव मोहिम ; ध्वनिक्षेपणाद्वारे जनजागृती

बोंडगावदेवी(अर्जुनी मोरगाव) दि.२५:येथे अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. कोणताही परवानाधारक दुकान नसताना खुलेआम भर चौकामध्ये अवैधपणे दारू विक्री करतो. या प्रकाराला...

राज्यपालांच्या नाताळनिमित्त शुभेच्छा

मुंबई दि, 25: राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ आज संपूर्ण मानवतेचा सण झाला आहे. हा सण येशू...
- Advertisment -

Most Read