35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Monthly Archives: July, 2016

ओडिशात वीज कोसळून 32 ठार

भुवनेश्‍वर ( पीटीआय) - ओडिशातील विविध भागांमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपात्कालीन विभागाने दिली आहे. भद्रक जिल्ह्यात गेल्या दोन...

नागपुरात वर्षभरात हृदयविकाराने एक हजाराहून अधिक दगावले

हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांचे मत नागपूर- उपराजधानीत प्रत्येक वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने एक हजाराहून जास्त मृत्यू होत असल्याचे वेगवेगळ्या अभ्यासातून निदर्शनास आले...

सौदीत 10 हजार बेरोजगार भारतीयांची उपासमार

- - नवी दिल्ली (पीटीआय)- नोकरी गेल्याने बेरोजगारी आलेल्या सुमारे दहा हजार भारतीय कामगारांची मागील तीन दिवसांपासून सौदी अरेबियातील जेद्दाह येथे उपासमार सुरू...

‘मनोरा’ इमारत धोकादायक – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - मुंबईतील "मनोरा‘ या आमदार निवासाची इमारत धोकादायक असल्याने ती पाडून नव्याने उभारली जाणार आहे. यासाठीची ग्लोबल निविदा प्रक्रिया काढली आहे. सुरवातीला चार...

ओबीसीनी लिडरशीपसाठी नव्हे तर समाजासाठी काम करावे- गावंडे

गोंदिया,दि.30-लोकसंख्येने मोठा असलेला ओबीसी समाज हा जातीजातीमध्ये विखुरलेला आहे.या समाजाला संघटित होणे गरजेचे असून समाजाला संघटित करतांना ओबीसी संघटनातील प्रमुखांनी राजकीय लिडरशिप डोळ्यासमोर न...

आरोग्य सेविकेचे लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन

निलंबनाची मागणी देवरी- ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अश्विनी बंसोड या परिचारिकेने पदाधिकाèयांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आमदार संजय पुराम यांचेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या परिचारिकेला...

भाजपप्रदेशाध्यक्षांनी दिले वेगळ्या विदर्भाचे संकेत

विशेष प्रतिनिधी शिर्डी,(बेरार टाईम्स)दि..30 - वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी आधीपासूनच आपल्या विचारावर ठाम आहे आणि वेगळ्या विदर्भाला पाठिंबा सुद्दा आहे. छोटे राज्य...

उपनिरीक्षकासह दोन पोलिस निलंबीत: भोसा येथील प्रकरण

महेश मेश्राम आमगाव, दि. ३० तालुक्यातील भोसा येथे चार महिन्यांपूर्वी शाळेतील रोजंदारी महिलेवर आरोपी गोपाल जनीराम कारंजेकर (वय ३६) याने शाळेतील स्वच्छतागृहात बळजबरीने अतिप्रसंग केला...

देशाच्या विरुद्ध बोलणा-यांना अद्दल घडवू – मनोहर पर्रीकर

पुणे, दि. 30 - सीमेवर सैनिक कोणत्या परिस्थितीत लढतात, याची जाणीव असली पाहिजे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य...

दयाशंकरसिंह यांना न्यायालयीन कोठडी

लखनौ (वृत्तसंस्था) - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी नेते दयाशंकरसिंह यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात...
- Advertisment -

Most Read