30 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Mar 11, 2017

उत्तरप्रदेशात भाजपाची ‘हाफ सेंच्युरी’

लखनऊ, दि. 11 - उत्तरप्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिला कल मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाला मिळाला. पण त्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशात आघाडी घेतली आहे. उत्तरप्रदेशात भाजपा...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 11 ठार

मुंबई, दि. 11 - पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते. मिळालेल्या माहितीनुसार,...

पत्रकार संरक्षण कायदा तत्काळ लागू करा

वर्धा दि.११: राज्य शासनाकडे अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी १0 मार्च रोजी बजाजचौक येथून पत्रकारांचा मोर्चा...

बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज

चंद्रपूर दि.११:चंद्रपूर शहरातील नागरिकांची जुनी आणि प्रलंबित मागणी असलेल्या बहुप्रतिक्षीत बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त एकदाचा सापडला असून, शनिवारी सायंकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या...

धनवंतरी हरिणखेडे राज्यस्तरीय परीक्षेत अव्वल

गोंदिया : इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्रद्वारा आयोजित राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूलची धनवंतरी हरिणखेडे इयत्ता १0...

प्राध्यापक संतोष चोपकर यांना भूगोल विषयात आचार्य पदवी

गोंदिया : येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील भूगोल विभागातील अंशकालीन अधिव्याख्याता प्रा. संतोष मधुकर चोपकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारा भूगोल विषयात...

डीसीपी बावचे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

नागपूर दि.११: नक्षल्यांचा थिंकटँक समजल्या जाणार्‍या प्रा. जी. एन.साईबाबाला दिल्ली येथून अटक करून आणणारे नागपूर येथील पोलीस उपायुक्त तथा तत्कालीन अहेरीचे उपविभागीय पोलीस...

समाजकल्याणमधील दिव्यांगांच्या योजनांना ‘ब्रेक’

नागपूर,दि.११:शासनाने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजनेचे लाभार्थी निवडीचे अधिकार यावर्षीपासून जिल्हाधिकार्‍यांकडे दिल्याने समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांतील साहित्य वाटपाला ब्रेक लागला आहे.विशेषत: दिव्यांगांच्या योजना 'जैसे...

जाळपोळ, हत्यांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग; गडचिरोलीतील घटनांचा साईबाबा मास्टरमाइंड

गडचिरोली दि.११: दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी. एन. साईबाबा हा शारीरिकदृष्ट्या अपंग असला तरी देशभरातील अनेक माओवादी हिंसक कारवायांत त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. जाळपोळ, हत्या,...

कवियत्री डॉ. नुरजहॉ पठाण यांना काव्यरत्न पुरस्कार

गोंदिया दि.११: येथील सुप्रसिद्ध कवियत्री डॉ. नुरजहॉ पठाण यांना राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्काराने चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पत्रकारांच्या कार्यशाळेत सन्मानित करण्यात आले. साहित्यिक डॉ. नुरजहॉ पठाण...
- Advertisment -

Most Read