35.8 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Jun 1, 2017

शेतकरी संपावर शरद पवार म्हणाले; आज मी अस्वस्थ आहे

पुणे, दि.1 -  राज्यभरातील शेतकरी आज संपावर आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर ओतून निषेध नोंदवला.बळीराजा रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे आज मी अस्वस्थ असल्याचे...

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतलं 155 लिटर दूध

वर्धा, दि. 1 - कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी आजपासून पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होत वर्धेतील दूध उत्पादकांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र...

शेतक-यांचा संप वेदनादायी – पंकजा मुंडे

औरंगाबाद, दि. 1 - शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम...

खासदार पटेलांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौकात रास्तारोको

गोंदिया,दि.०१ :गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर राज्य व केंद्रातील शेतकरी विरोधी धोरणाला...

ओबीसी प्रबोधनकारांची सुरक्षा ओबीसी सुरक्षा दल स्विकारणार

सत्यपाल महाराजावरील हल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्याना निवेदन गोंदिया,दि.01-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सयुक्तवतीने बुधवार(दि.३१)ला बहुजन समाजाचे प्रबोधनकार सत्यपाल महाराज...

भंडाऱ्याची महिला बनली पहिली वनपरिक्षेत्राधिकारी

भंडारा ,दि.01- : आज महिलांनी विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ओळख निर्माण करीत आहेत. त्यात आता...

प्रोग्रेसिव्ह विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

गोंदिया :दि.01- महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डातर्फे मार्च २0१७ इयत्ता १२ वीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित...

‘हागणदारीमुक्त जिल्हा’ म्हणून नागपूरचा गौरव

नागपूर दि.01-:: हागणदारी मुक्तीसाठी जिल्ह्याने अतिशय वेगाने केलेल्या कामांची दखल घेत हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून राज्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा...

शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची सिंगापुरात आंतरराष्ट्रीय परिषद

नागपूर दि.01-: शिवाजी विज्ञान महाविद्यालय आणि विश्‍वशांत मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एमडीआयएस इन्स्टिट्यूट सिंगापूर येथे १३ ते १५ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन...

बांबूची पर्यावरणपूरक सायकल चर्चेत

चंद्रपूर,दि.01- जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र साकारत असून सन २0१४ पासून सुरू झालेल्या या केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू...
- Advertisment -

Most Read