38.7 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Jan 5, 2015

‘निती’ आयोगाच्या टीमची घोषणा

वी दिल्ली- गेल्या ६४वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढून त्याजागी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘निती’ आयोगाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरविंद पांगरिया यांची नियुक्ती...

राजधानीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र होणार

नवी दिल्ली : दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची शिफारस तत्कालीन उच्चस्तरीय समितीने करून २५ वर्षे उलटली असताना निर्णय प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

जमशेदजी टाटा यांच्या स्मरणार्थ नाणे

नवी दिल्ली, दि. ५ - मेक इन इंडिया या मोहिमेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नवी शक्कल लढवली आहे. टाटा समूहाचे संस्थापक...

सामाजिक-राजकीय आंदोलकांवरील खटले मागे- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई- राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित असलेले खटले मागे घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 1 नोव्हेंबर 2014 पर्यंत...

धनंजय मुंडेच्या गाडीवर दगडफेक

बीड - भगवानबाबा समाधी दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांना हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना दर्शनाविणाच परतावे लागले आहे. त्यांच्या गाडीवर...

पत्रकार दिवस ६ जानेवारी रोजी

गोंदिया,दि. ५, ब्रिटिश राजवटीमघ्ये देशभक्तीवर विचार समाजात रुजविण्याच्या व समाज सुधारण्याच्या उद्देशाने प्रथमच छापण्यात आलेल्या दै.दर्पण चे संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर...

शिक्षक संघाचे सामाजिक न्याय मंत्र्याना निवेदन

गोंदिया- राज्य सरकारने गोंदिया जिल्ह्यातील वगळलेल्या चार तालुक्यांना पुर्ववत नक्षलग्रस्त क्षेत्रात समावेश करुन शिक्षकांसह इतरांना न्याय देण्यात यावे,या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक...

विद्यार्थी उपाशी,मंत्री अधिकारी तुपाशी,मंत्र्याने केली दिलगिरी व्यक्त

सामाजिक न्याय विभागाचा पराक्रम गोंदिया-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूरच्या जात पडताळणी समितीच्यावतीने आज सोमवारी गोंदियात आयोजित प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे नियोजन ढासळल्याने सकाळी नऊवाजेपासून...

पवार काका-पुतण्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवा

बारामती- बोगस कागदपत्रांच्या आधारे क-हाटी (ता. बारामती) येथील कृषिमूल शिक्षण संस्थेची जमीन विद्या प्रतिष्ठानने बळकावली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी हा उद्योग केला असल्याचा आरोप...

जि.प.मध्ये ई-निविदा प्रक्रियेतही गोंधळ

गडचिरोली- जिल्हा परिषदेत मागील चार ते पाच वर्षांपासून एकच निविदाधारक बाजारभावापेक्षा तीन ते पाच पट रेट वाढवून निविदा प्रक्रियेत शासनाची फसवणूक करीत आहे....
- Advertisment -

Most Read