35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Feb 8, 2015

एसडीओ ठोंबरे यांच्या घरात तीन कोटींचे घबाड

औरंगाबाद - जालन्याचे उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी भास्कर पंढरीनाथ ठोंबरे यांच्या सिडकोच्या टाऊन सेंटरस्थित घराच्या झडतीत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या हाती सुमारे तीन कोटींचे...

शंभर दिवसात निर्णयांना गती, लोकोपयोगी योजनांना चालना – मुख्यमंत्री

मुंबई : राज्य शासनाने 100 दिवसात निर्णयांना गती दिली असून लोकोपयोगी योजनांना चालना मिळाली आहे. लोकाभिमुख निर्णय घेत असतानाच त्यावर सकारात्मक कार्यवाहीला प्राधान्य दिले...

नायगावात शिवसेना-काँग्रेस लढा!

मुंबई -नायगाव येथे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्षच राणे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये 'घोषणायुद्ध' रंगलं. कोळंबकर यांच्या...

मोदींवर पराभवाचे खापर फुटू न देण्याची तयारी

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या मतदानानंतर बहुतेक सर्वच एक्झिट पोलने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात 'आप' विजयी होत असल्याचे म्हटले आहे. भाजपने...

तोगडिया यांच्या भाषण प्रसारणावर बंदी

बंगळूर - विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना बंगळूरमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यावर तोडगा शोधत आयोजकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रवीण तोगडियांचे भाषण सभेत...

वाजपेयींची पवारांना होती उपपंतप्रधानपदाची ‘ऑफर’ – प्रफुल्ल पटेल

पुणे - "तत्त्वांशी तडजोड करायची असती तर शरद पवार १९९९ मध्येच देशाचे उपपंतप्रधान झाले असते; अटलबिहारी वाजपेयी यांनीच तशी ऑफर दिली होती,' असा गौप्यस्फोट...

भाजप-सेना सरकारात मतभेद नाहीत-फडणवीस

मुंबई - शिवसेना-भाजपचे सरकार एकदिलाने काम करत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या...

धानाला ५00 रूपये बोनस द्या-प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे

साकोली : महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला तरी तळागाळातील कार्यकर्ता विचलित झालेला नाही. ही काँग्रेससाठी अभिमानाची बाब आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी...

संताचे विचार काळाची गरज- खासदार प्रफुल्ल पटेल

तुमसर : जीवनाचा मुख्य उद्देश ज्ञानप्राप्ती असून संताच्या विचारानेच संस्कार जोपासले जातात. ईश्‍वराने मला भरभरून दिले. मला जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांची चिंता आहे. त्यांना सार्मथ्य...

काँग्रेसचा महामार्गावर रास्ता रोको

भंडारा : लोकसभा व विधानसभा निवडणूकीत लोकांना भुलविणारी खोटी आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेनाच्या केंद्र व राज्य सरकारने जनहित घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याच्या...
- Advertisment -

Most Read