33 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 7, 2015

आता होर्डिंग्ज न हटविल्यास कारभाऱ्यांवरच थेट गुन्हा

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या लावण्यात आलेले होर्डिंग्ज न हटविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाऱ्यांवरच थेट गुन्हा दाखल करण्याचा सज्जड इशारा दिल्यामुळे...

नाराज राणे उपस्थित राहणार?

वृत्तसंस्था मुंबई-काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सोमवारी ९ मार्चला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारणार आहेत. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद न मिळाल्याने नाराज असलेले...

६१ वर्षाच्या आजीने दिला नातवाला जन्म

वृत्तसंस्था चेन्नई, दि. ७ - चेन्नईत राहणा-या ६१ वर्षीय वृद्धेने मुलीसाठी सरोगेट मदर होण्याचा धाडसी निर्णय घेत नातवाला जन्म दिला आहे. संबंधीत वृद्ध महिला व...

रोज ३.५ लाख नागरिकांना मेट्रो प्रवास शक्य

नागपूर - दररोज सुमारे साडेतीन लाख नागपूरकर मेट्रो रेल्वेचा वापर करतील. मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बाइक शेअरिंग स्टेशन, वातानुकूलित फीडर बस सर्व्हिस या सुविधा उपलब्ध...

BJP-PDP अभद्र युतीवर शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई- जम्मू-कश्मीरमध्ये भाजप-पीडीपीने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने प्रथमच दोन्ही पक्षांवर हल्लाबोल करीत नवे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना लांडग्याची अवलाद असे म्हटले...

पुण्यातल्या मेट्रोला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

पुणे, दि. ७ - मुंबईपाठोपाठच आता पुण्यातही मेट्रो रेल्वे धावणार असून शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यामधल्या प्रचंड वाढलेल्या रहदारीवर...

पाकिस्तानची क्वार्टर फायनलमध्ये धडक

ऑकलँड- विश्वचषक-2015 मधील 29 व्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 29 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी...

मराठीला अभिजात नव्हे, बहुजात भाषेचा दर्जा द्या-जैमिनी कडू

जालना : मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. परंतु अभिजात हा शब्द केवळ उच्चवर्णीयांमध्ये वापरला...

जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीनेही ठेवला ठपका

बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे...

घुमान संमेलनाला पंजाबचा राजाश्रय

पुणे : घुमान येथे होत असलेले ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब सरकाराचा राजश्रय मिळाला आहे. हे संमेलन पंजाब राज्य सरकारचे असेल असे...
- Advertisment -

Most Read