30.9 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Sep 2, 2015

आदिवासींच्या विविध प्रश्नांवर शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि.२: माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या एका 50 सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन...

पहिल्यांदाच पाहिली रेल्वे आणि विमान

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी कथन केले अनुभव नागपूर दि.२- आमच्या गावाकडे घनदाट जंगलः.जंगलातूनच मैलो न मैल पायपीटः.दिसलीच तर एखादी काळी-पिवळी टॅक्सीः..फार तर महामंडळाची एसटीः..एवढेच. त्यामुळे हीच...

स्व. वसंत मातुरकर स्मृती काव्य मैफिल

गोंदिया,दि.२-येथील भवभूती रंगमंदिरात विदर्भ साहित्य संघ गोंदिया च्या वतीने स्व. वसंत मातुरकर यांच्या स्मृतीत काव्य मैफिलीचे आयोजन ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या...

अर्जुनीमोर बाजार समिती सभापतीपदावर काशीम जमा कुरेशी

अर्जुनी मोरगाव,दि.2 -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काशीम जमा कुरेशी तर उपसभापतीपदावर लायकराम भेंडारकर यांची निवड करण्यात आली. संचालक...

राज्य कर्मचाèयांच्या लाक्षणिक संपाला गोंदिया उत्स्र्फुत प्रतिसाद

गोंदिया दि. २ : विविध मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आज २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता.या संपाला गोंदिया जिल्ह्यातही...

जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा

गडचिरोली,दि.२: विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून आज विविध संघटनांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकारविरोधी घोषणा दिल्या. राज्य कर्मचारी महासंघ, जिल्हापरिषद कर्मचारी...

राष्ट्रकुल घोटाळा: पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली, दि. २ - २०१० मधील राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतील न्यायालयाने पहिली शिक्षा सुनावली असून पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आली...

नगरसेवक उके हल्याप्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करा

तुमसर दि.२-: राष्ट्रवादीचे नगर सेवक प्रशांत उके याच्यावर १२ ऑगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला. ह्ल्ल्यात सहभागी आरोपी अजुनही मोकाटच असुन तात्काळ पोलिसांनी आरोपींना अटक...

पुस्तकाच्या सान्निध्यातून माणूस होण्याची प्रेरणा मिळते- कदम

एकोडी : ज्या-ज्या लोकांनी पुस्तकाच्या सान्निध्यात राहून वाचन केले,त्यांनी आपल्या समाजाचा व देशाचा मानसन्मान वाढवला. अनेक असे महान व्यक्ती होऊन गेले ज्याच्याकडे धड खाण्याचे...

सिमेंट नाला बंधार्‍याचे जलपूजन

गोंदिया ,दि.२-: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दांडेगाव येथे वनविभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिमेंट नालाबांधचे बांधकाम करण्यात आले. या नालाबांधचे जलपूजन शनिवारी...
- Advertisment -

Most Read