35.8 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Oct 14, 2015

मनरेगातून शेतीची कामे केव्हा होणार ?-राजेंद्र पटले

भंडारा दि.१४: देशात सत्ता नसताना मनरेगातून शेतीची कामे करण्यात येईल, असे आश्‍वासन देणारे आज सत्तेत असताना या घोषणा विसरले आहेत. त्यामुळे शेतीची कामे मनरेगातून...

रावणवाडी येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

भंडारा दि.१४: भंडारा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद व पंचायत समिती...

वाचन संस्कृतीसाठी ‘प्रेरणा दिन’: अब्दुल कलामांंच्या जन्मदिवशी विविध उपक्रमांचे आयोजन

सुरेश भदाडे गोंदिया दि.१४:शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमधये सकारात्मक विचार रुजला जावा. वाचनामुळे बालमनावर संस्कार होताना विचारांना चालना मिळावी, यासाठी वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे....

बुद्धांचा अस्थिकलश शुक्रवारी गोंदियात

गोंदिया दि.१४:: श्रीलंकेच्या पूर्व प्रांतात निलागिरी सेया नावाच्या भव्य स्तुपाच्या उत्खननातून एका सोन्याच्या पेटीसह तथागत बुद्धांचे दोन अस्थिधातू सुवर्ण कमळात आढळल्या. पुरातत्व...

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कामकाजावर बहिष्कार

अर्जुनी-मोरगाव दि.१४: राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या कामावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. अशैक्षणिक कामाला उच्च न्यायालय मुंबई यांची स्थगिती...

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर प्रथम

आमगाव दि.१४,- : गोंदिया जिल्हा योग असोसिएशनद्वारे शनिवारी आणि रविवारी झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर विभागाने सर्वाधिक गुण प्राप्त करून विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

सडक-अर्जुनी दि.१४-वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत सहवनक्षेत्र कोहमारातील देवपायलीनजीक रात्री अंदाजे २वाजतादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. या अस्वलाचा समोरील एक पंजा...

त्या मुलींच्या बेपत्ता प्रकरणाला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत

खेमेंद्र कटरे गोंदिया दि.१४,- - एकीकडे स्थानिक स्वयंसेवी संस्थांना येथील जिल्हाधिकारी व महिला बालविकास कार्यालय कामाची संधी नाकारते तर दुसरीकडे जिल्ह्याबाहेरील स्वयंसेवी संस्थांना मात्र...

दीड कोटीच्या गार्डनमध्ये केरकचèयाचा विळखा

उद्यान बचाव संघर्ष समितीची जिल्हाधिकाèयांना तक्रार गोंदिया-नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यान संकुल परिसरातील गार्डनच्या कामावर दीड कोटींचा खर्च होऊनही त्या गार्डनचे लोकार्पण न झाल्याने चार वर्षापासून...

ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलणे आवश्यक-आ.रहांगडाले

तिरोडा,दि.१४,- तिरोडा तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर जमीन कृषी क्षेत्र असून त्यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप व रब्बी पीक घेतले जाते. मात्र ७...
- Advertisment -

Most Read