30.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Nov 16, 2015

फडणवीस सरकारविरोधात आक्रमक व्हा- पवारांच्या सूचना

वृत्तसंस्था मुंबई -दि. १६: :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षसंघटना बळकट करण्याबरोबर राज्यातील विविध प्रश्नांवर...

विषयाचे मर्म दाखविण्याचे कार्य व्यंगचित्र करते – वामनराव तुरिले

भंडारा दि. १६: : व्यंगचित्र हे विषयाचा मर्म दाखविण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्याचित्रातून घटनेची अभिव्यक्ती स्पष्ट होते. सामान्य मानसाला सुध्दा या व्यंगचित्रातून विषयाचा सरळ सोपा अर्थ...

व्यंगचित्रकारांनी केलेली टीका उदार मनाने स्विकारली पाहिजे – राजीव गायकवाड

नागपूर ,दि. १६: टीका करणे हा व्यंगचित्रकाराचा पिंड असून तो आपले काम चोखपणे सांभाळतो. त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केलेली टीका ही तितक्याच उदार मनाने समाजाने स्विकारली...

समाजप्रबोधनात व्यंगचित्र व अर्कचित्राची भूमिका महत्वाची -माणिक गेडाम

राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा गोंदिया,दि. १६:- व्यंगचित्र व अर्कचित्रातून शब्दविण संवाद साधला जातो. समाजामध्ये घडणा-या विविध घटना, मानवी स्वभावाचे वैशिष्ट व्यंगचित्रामधून प्रकट केली जातात. याचवेळी...

रेल्वे बुंकीग कार्यालयाच्या शेजारी आग,यंत्रणा बंद

गोंदिया,दि.16-शहरातील रेलटोली परिसरात आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास  रेल्वे तिकिट बुकींग ऑफिसच्या मागच्या बाजुला लागलेल्या आगीमुुळे रेल्वे बुकीग कार्यालयातील संगणकाचे केबल वायर जळाल्यामुळे बुकींग...

बाबा रामदेव यांच्या नूडल्ससाठी मॅगी हद्दपार – राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई, दि. १६ - बाबा रामदेव यांच्या आटा नूडल्ससाठी मॅगीला हद्दपार केले जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला...

परक्या भावांच्या आपुलकीने पाणावले बहिणींचे डोळे

आमगाव ,दि. १६-: आर्थिक दुर्बलांच्या सांसारिक जीवनातील कटू सत्य सर्वांसाठी नवीन नाही. परिश्रमातून मार्गक्रमण करीत त्यांचे कुटुंब नेहमीच हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जातात. अशा आर्थिक...

केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडा दौ-यावर

 मुंबई,दि. १६-मराठवाडा  दुष्काळाने होरपळणा-या मराठवाड्यातील शेतक-यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडय़ाच्या पाहणी दौ-यावर येत आहे. केंद्रीय पथकाचा हा चार दिवसांचा दौरा...

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

मुंबई –दि. १६- वडिल, काका, भाऊ या भूमिकांमधून ८०-९०च्या दशकात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे सोमवारी निधन झाले....

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

कोल्हापूर दि. १६– कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी राष्ट्रवादी...
- Advertisment -

Most Read