26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 18, 2015

कंवर जमातीचा मानववंश शास्त्रीय सर्वेक्षणास विरोध

देवरीःदि.18- राज्य शासनाच्ङ्मा आदिवासी विकास विभागाने ९ सप्टेंबर २०१५ रोजी एक परिपत्रक काढून आदिवासी ङ्मादी मधील १७ जमातीचे मानववंश शास्त्रीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण व अभ्ङ्मास...

शार्ट शर्किटने घराला आग; ७० हजाराचे नुकसान

भंडारा--मोहाडी तालु्नङ्मातील डोंगरदेव येथे शार्ट शर्किटने घराला आग लागून ७० हजाराचे नुकसान झाले. सदर घटना आज सकाळी ७.३० वाजताचे दरम्ङ्मान घडली. आगीमुळे घरातील सपूर्ण...

चीन व महाराष्ट्र यांच्यामध्ये औद्योगिक गुतंवणुकीसाठी पोषक वातावरण – मुख्यमंत्री

मुंबई दि.१८:  चीन व महाराष्ट्र यांच्यामध्ये औद्योगिक गुतंवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. शॅनडाँग येथील उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असून यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य...

ऑस्ट्रेलियन संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांची भेट

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान आरोग्य, उद्योग, व्यापार तसेच विविध क्षेत्रातील हितसंबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी भारत भेटीवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी...

मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक: राज्य शासनाचा आदेश

गोंदिया दि.१८: नागरिकांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्यासाठी तसेच नागरी प्रशासन सुव्यवस्थित राहण्यासाठी संबंधित नगर परिषदा व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले असून, तसे...

स्मारकाचा वाद पेटला, विरोधकांनी सुचवला ‘मातोश्री’चा पर्याय

मुंबई,दि. १८- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला नाही तर साहेबांचे वास्तव्य राहिलेला मातोश्री बंगलाच योग्य असल्याचे मत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षांनी मांडले...

हिंदूच्या भावना दुखावत असल्यास गोहत्या थांबली पाहिजे – फारूख अब्दुल्ला

वृत्तसंस्था श्रीनगर, दि. १८ - गोहत्या केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील तर गोहत्या करणं थांबलं पाहिजे असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी...

पुरेसा साठा आणि मोठ्या खरेदीमुळे तांदळाचे भाव नियंत्रणात : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18 : राज्यात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून मोठी आवक आणि शासनाकडून झालेली चांगली खरेदी यासोबत तांदळाचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. तसेच राज्यातील जास्तीत...

संघटनात्मक निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घ्या – प्रदेशाध्यक्ष खा. दानवे

मुंबई -दि.१८-भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून सर्वांशी चर्चा करून सहमतीने चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा....

४० वर्षानंतरही स्वातंत्र्याच्या आशेवर जगतायेत तिबेटीयन शरणार्थी

खेमेंद्र कटरे गोंदिया- महाकारुनी गौतम बुद्धांच्या शांत आणि संयमी तत्त्वज्ञानाच्या विचारानी पूर्णपणे प्रेरित असलेल्या तिबेटीयनांच्या मनात गेली ४० वर्ष येथे राहूनही आपल्या देशाप्रतीचे प्रेममात्र कमी...
- Advertisment -

Most Read