29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Apr 18, 2016

धानोरा, जेप्रा पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा विजय

गडचिरोली-: जिल्ह्यातील धानोरा व जेप्रा पंचायत समिती गणासाठी काल झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी भाजप उमेदवारांचा दारुण पराभव केला. धानोरा गणातून काँग्रेसच्या ममिता अवसूजी किरंगे,...

राज्यात यापुढे प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविणार- मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई- नैसर्गिक आपत्ती, किड- रोग व अन्य कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना यंदाच्या खरीप...

विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई, दि. १८ - ९०० कोटींच्या मनी लॉंडरींग प्रकरणात विशेष न्यायालयाने सोमवारी उद्योगपती विजय मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. ईडीच्या याचिकेवर विशेष न्यायाधीश पी.आर.भावके...

कवयित्री उषाकिरण आत्राम यांची नियुक्ती

सालेकसा(गोंदिया)  : सालेकसा तालुक्यातील धनेगाव (कचारगड) येथे वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार आणि चिंतनशील लेखिका श्रीमती उषाकिरण आत्राम यांची महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद, पुणेच्या...

 गोदामाना आग लागून  लाखोंचे नुकसान

गोंदिया,  : गणेशनगरातील बारदाना ठेवलेल्या तीन गोदामांना आज सोमवारी सकाळी आग लागल्याने गोदामातील लाखो रुपयांचा बारदाना जळाला. नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाने सकाळी नऊ वाजताच्या...

३० हजारांची लाच घेताना एसडीओच्या स्वीय सहायकास अटक

देवरी(गोंदिया), : शेतकèयाकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या स्वीय सहायकला रंगेहाथ अटक करण्यात आली. रविकांत हरिहरराव पाठक (वय ५४, रा....

डान्स बार प्रकरणी 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली, दि. १८ - डान्स बार परवान्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकारने आदेशाचं पालन न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला...

आरोग्यासाठी लाईफ लाईन एक्स्प्रेस ४ ते २५ मे दरम्यान

गोंदिया : जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा तसेच त्यांना शस्त्नक्रि याही मोफत करता याव्यात यासाठी जिल्ह्यात लाईफ लाईन एक्स्प्रेस मे महिन्यात दाखल...

अदानी फाऊंडेशनचा पुढाकार :तिरोडा रुग्णालयाचा ‘कायाकल्प’

गोंदिया : राज्याच्या पूर्व टोकावरील नक्षलग्रस्त आणि आदीवासीबहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय...

विदर्भ एक्स्प्रेस शुक्रवारपासून तिरोडात

तिरोडा -रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस थांबावी, ही तिरोडावासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी येत्या शुक्रवारपासून पूर्णत्वास येत आहे. विदर्भ एक्स्प्रेसला तिरोडा येथे थांबा दिला जाणार आहे....
- Advertisment -

Most Read