37.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: May 10, 2016

शशांक मनोहर यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा

नागपूर, दि. १० - शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑक्टोंबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे...

यूपीएससीचा निकाल- योगेश कुंभेजकर महाराष्ट्रातून पहिला,सिदेंवाहीचा नितेश पाथोडे ७२३वा

नवी दिल्ली, दि. 10- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत टीना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर योगेश...

महाराष्ट्र लाईफ लाईन एक्सप्रेस सुरु करणार – डॉ.दिपक सावंत

गोंदिया,दि.१० : राज्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र लाईफ लाईन एक्सप्रेस सुरु करण्यात येईल. असे मत आरोग्य मंत्री...

पोवार समाजभवन बांधकामासाठी खा.पटोलेंनी दिले ४० लाख

गोंदिया-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदार निधीतून पोवार प्रगतीशील मंचच्यावतीने चालविण्यात येणाèया चुटीया येथील शाळेच्या आवारqभत बांधकामासाठी १५ लाख रुपये तर...

आ.रहागंडालेच्या प्रयत्नाने बावनथडीतून ८.५एससीएम पाणी धापेवाडा योजनेत

गोंदिया : एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळ्याच्या फटका बारमाही वाहणाèया वैनगंगा व बावनथडी नदीला पडला असून लातुर सारखी पाणी टंचाईची परिस्थिती तिरोडा तालुक्यात निर्माण होण्याची...

गोंदिया-तिरोडा पालिकेत नगराध्यक्ष जनता निवडणार

मुंबई-महाराष्ट्र सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये एका प्रभागतून दोन नगरसेवक निवडून देण्याचा निर्णय घेत नगराध्यक्ष...

उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीत काँग्रेसचा विजयाचा दावा

डेहराडून, दि. १० - उत्तराखंड विधानसभेतील बहुमत चाचणी मंगळवारी सकाळी पार पडली हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाल्याची...

भेंडवळमधील भविष्यवाणीनुसार यंदा चांगला पाऊस

बुलडाणा, दि.१० -  विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकºयांना पीक-पाण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणाºया सुप्रसिध्द भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज १० मे रोजी पहाटे ३ वाजता चंद्रभान महाराजांचे...
- Advertisment -

Most Read