26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Aug 26, 2016

हा तर कुंभार व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा डाव

गोंदिया,(berartimes.com)दि.26- मातीपासून लाल वीटा उत्पादन करणार्या व्यवसायावर शासनाने प्रतिबंध लावून फ्लायअ‍ॅश पासून बनविण्यात येणार्या विटाचा वापर बंधनकारक केले आहे.एकंदरीत हा निर्णय म्हणजेच कुंभार व्यवसाय...

जि.प.उपाध्यक्षांच्या गावात राष्ट्रवादीला बहुमत

गोंदिया,दि.26-राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या काही निवडणुकासोबतच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीची निवडणुक सुध्दा पार पडली.विशेष म्हणजे सिरेगाव बांध हे गाव गोंदिया...

कोपर्डीच्या निषेधार्थ उस्‍मानाबाद एकवटले, लाखोंचा विशाल मोर्चा

उस्मानाबाद - कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवा, या मागणीसह मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन आज (शुक्रवारी ) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये...

जिल्हा परिषदेच्या परिसरात भरली वारल्याची शाळा!

वाशिम, दि. २६ - इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या २०७ विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ ५ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि,...

शेंगाच्या भाजीतून ३ मुलींना विषबाधा

अकोला, दि. २६ - पोपटखेड येथील तीन मुलींनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मूगाच्या शेंगांची भाजी खाल्ली. त्यातून त्यांना विषबाधा झाली. या तीनही...

रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा – डॉ.विजय सूर्यवंशी

जिल्हास्तरीय कार्यकारी समिती सभा गोंदिया,दि.२६ : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे....

भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा- राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२६ : शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वास्तव्यास...

२८ ऑगस्टला नागपूरात ओबीसी विद्यार्थ्यांची कार्यशाळा

गोंदिया,दि.26-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे येत्या २८ ऑगस्टला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत , धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगरच्या नागपूर येथील सभागृहात ओबीसी समाजाचे सवैंधानिक अधिकार ,नॉनक्रिमिलेअर...

सीआरपीएफ जवान जखमी

छत्तीसगड - सुकूमा जिल्ह्यातील चिंतागुफा येथे आईडी स्फोट, एक सीआरपीएफ जवान जखमी.

पुरुषोत्तम हत्तीमारे यांचे निधन

गोंदिया,दि. २६ : गुदमा येथील रहिवासी पुरुषोत्त‘ रा‘चंद्र हत्ती‘ारे यांचे शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षाचे होते....
- Advertisment -

Most Read