Daily Archives: Dec 10, 2016
शिव शर्मा यांची भाजपमध्ये घरवापसी
BerarTimes - 0
निवडणुकीच्या तोंडावर निलंबन रद्द : नगराध्यक्षपदाकडे डोळा
गोंदिया : गोंदिया नगर पालिकेचे स्विकृत सदस्य शिव शर्मा यांना ९ एपिÑल रोजी आमदार गोपालदास अगÑवाल यांना...
नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या
BerarTimes - 0
कुरखेडा, ता.१०: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.९) लवारी येथे माजी उपसरपंचाची हत्या केली. भिकरु रैनू केरामी(४०) असे मृत इसमाचे नाव आहे.
नक्षलवादी दरवर्षी २...
निवडणूक आयोगाने रद्द केली देसाईगंजमधील प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ ची निवडणूक
BerarTimes - 0
देसाईगंज, ता.१०: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका उमेदवारासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे पडसाद...
भविष्यात बचतगटांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देणार- पालकमंत्री बडोले
BerarTimes - 0
१९ बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप
गोंदिया,दि. १० : समाज कल्याण विभागाच्या योजना हया केवळ...
विजय चौधरी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी
BerarTimes - 0
पुणे, दि. 10 - जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्याच्या अभिजीत कटकेवर मात करत विजय चौधरीने तिस-यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा...
सूक्ष्म सिंचन अनुदानात विदर्भाला भोपळा!
BerarTimes - 0
गोंदिया, दि. १0- सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत विदर्भातील शेतकर्यांनी कर्ज काढून सूक्ष्म सिंचनाचे संच खरेदी केले आहेत; परंतु संच खरेदी करण्यासाठीची पूर्वसंमती घेतली नसल्याची सबब...
‘लक्ष्मी’ घोटाळाप्रकरणी २० जणांविरूद्ध गुन्हे
BerarTimes - 0
भंडारा दि.10: सिल्ली येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केला. लेखा परिक्षक देविदास अन्नपुर्णे यांच्या अहवालावरुन...
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण : रूग्णांची होतेय गैरसोय
BerarTimes - 0
आमगाव दि.10 : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या व्हेन्टीलेटरवर आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांचे स्थानांतरण झाले. त्यांनी आपला पदभार कुणालाच दिला...
उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
BerarTimes - 0
तिरोडा,दि.10 : तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या विविध मागण्या आणि समस्या यावर उपविभागीय अधिकारी...
© 2023, BerarTimes