29.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jan 25, 2017

सरकारी कार्यालयांमध्ये ‘पूजाबंदी’- पुरोगामी निर्णय

मुंबई,दि.25- प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारेन पुरोगामी सरकारला साजेसा असा निर्णय राज्य सरकारच्या जलसंधारण आणि ग्रामविकास खात्याने घेतला आहे.या विभागांच्या कार्यालयामध्ये कोणत्याही...

विश्व न्युरोलाॅॅजी समिती मध्ये डाॅ. मेश्राम यांची नियुक्ती

नागपूर,दि.25– आरोग्यसेवेमध्ये आपली वेगळी ओळख बनविणारे नागपुरातले न्युरोलाॅजिस्ट डाॅ. चंद्रशेखर मेश्राम यांना वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलाॅजीच्या वैज्ञानिक कार्यक्रम मध्ये नियुक्त केले गेले आहे. ही...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर,दि.25- सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाडी-नलेश्वर जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज बुधवारला(दि.25) सकाळी घडली आहे. सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची महिनाभरातील ही...

शरद पवार यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली, दि. 25 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला...

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था पारदर्शी होईल – राष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. 25 - काळा पैसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केल्यास या निर्णयामुळे देशाची...

धम्म आचरनातून जगलो पाहिजे : ना. बडोले

- आठव्या अशोक स्तंभाचे भूमिपूजन - भिमघाट येथे आयोजित सोहळा गोंदिया, दि.२५:महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानव जातीचा विकासाचा धम्म आहे. सम्राट...

समग्र ब्राम्हण सभेचे सत्कार समारोह आज

गोंदिया :समग्र ब्राम्हण सभा गोंदियातर्फे जिल्ह्यातील संपन्न झालेल्या विविध निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता उद्या २६ जानेवारी रोजी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले...

दहा ग्रामसेवकांना ‘कारणे दाखवा’

गोंदिया,दि.25-वैयक्तिक शौचालय बांधकामात दुर्लक्ष करणार्‍या जिल्ह्यातील दहा ग्रामसेवकांसह दोन गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. गणतंत्र दिनापूर्वी...

लिटिल फ्लावर शाळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत व्दितीय

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी झाली निवड लाखनी,दि.25-जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाराच्यावतीने लाल बहादुर शास्त्री विद्यालय भंडारा येथे दि. १८ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान आयोजित ४२...

जिल्हा ग्रंथालयातून जात वैधता कार्यालय हलविण्याची मागणी

गोंदिया,दि.२५-जिल्हा ग्रंथालयात नव्याने सुरू झालेले जात वैधता कार्यालय इतरत्र हलविण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना भीती दाखविणार्‍या समाज कल्याण उपायुक्तांच्या निषेधाचे निवेदन ग्रंथालयात अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी...
- Advertisment -

Most Read