27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Mar 20, 2015

एचडीएफसी बँकेने आणले ‘चिल्लर’ अॅप

मुंबई – विविध बँका रक्कम हस्तांतरित करण्यासाठी अधिक सुलभ सुविधा देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करीत असून त्याच दिशेने पाऊल टाकत एचडीएफसी बँकेनेदेखील ‘चिल्लर’...

छोट्या बंधाऱ्याच्या माध्यमातून वन्यप्राण्यांसाठी पाणी अडवणार- सुधीर मुनगंटीवार

मुंबई-वन्य प्राण्यांसाठी आणि जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी वन क्षेत्रात छोट्या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

शैक्षणिक संस्थेकडील विनावापर जमीन शासन ताब्यात घेणार- खडसे

मुंबई : शैक्षणिक संस्थेकडे गेल्या 10 वर्षापासून विनावापर असलेली जमीन आणि त्या जमिनीवर कोणतेही बांधकाम, संरक्षण भिंत असे बांधकाम केले नसेल तर ती जागा...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा गोहत्या बंदीला विरोध

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोमांस अल्पसंख्यांक समुदायाच्या जेवणातील रोजचा भाग असल्याने गोव्यात गोमांस विक्रीवर बंदी घालणार नाही असे म्हटले आहे.एकीकडे राष्ट्रीय...

सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी

अॅडिलेड - पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेल्या 214 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी आणि 16 षटकं राखून पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉटसनने अर्धशतके करत...

मराठी मातीचा बुलंद ‘आव्वाज’ हरपला, शाहीर साबळे यांचे निधन

मुंबई, - ' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ' हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचवणारे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचे...

भाजपचा नगरसेवक निघाला क्रिकेट सट्टा किंग

वृत्तसंस्था बडोदा- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 800 कोटींच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाजी नेटवर्कचा पर्दाफाश केला. सट्टा किंग म्हणून भाजपचा नगरसेवक टोमी पटेल यांचे नाव समोर आले आहे....

जम्मू काश्मीरमध्ये पोलिस ठाण्यावर दहशतवादी हल्ला, जवान शहीद

श्रीनगर, दि. २० - जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर तिघा दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला असून या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस...

जनता एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, 15 ठार, 50 जखमी

लखनऊ - रायबरेलीच्या बछरावां रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी जनता एक्सप्रेसचे चार डबे पटरीवरून घसरले आहेत. या दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू...

विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड

मुंबई- विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे उमेदवार शरद रणपिसे, शिवसेनेच्या उमेदवार नीलम गो-हे, अपक्ष श्रीकांत देशपांडे...
- Advertisment -

Most Read