26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 26, 2015

१ जानेवारीपासून एअर इंडियाच्या डोमेस्टिक फ्लाईटमध्ये मिळणार फक्त ‘व्हेज फूड

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २६ -  नवीन वर्षापासून ६१ ते ९० मिनिटांच्या देशांतर्गत फ्लाईट्समध्ये फक्त शाकाहारी अन्नपदार्थ देण्याचा निर्णय एअर इंडिया प्रशासनाने घेतला आहे. येत्या...

इसिसमध्ये जाणा-या ३ तरूणांना नागपूरमध्ये अटक

नागपूर, दि. २६ - कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'चा भारतातील धोका वाढतानाच दिसत आहे. मुंबईच्या मालवणीतील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच...

व्यक्तिमत्त्व विकासासाठी भारतीय छात्र संसद-अभिलाष मोहंती

गोंदिया- : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्र्हनमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे २७, २८,...

शिक्षण प्रक्रियेत आमूलाग्र बदल अपेक्षित- नाना पटोले

साकोली : आजच्या काळात केवळ एका महाविद्यालयात शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता पण आजच्या विद्यार्थ्यांना खूप काही करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यकाळाचा वेध घेता शिक्षण...

आज पवनीत शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

पवनी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भंडारा जिल्हा अधिवेशन शनिवार २६ व २७ डिसेंबरला नगर पालिका कनिष्ठ महाविद्यालय, पवनी येथे आयोजित करण्यात आले आहे. २६...

नाकाडोंगरी राईस मिलचे अध्यक्ष पायउतार

तुमसर : राईस मिल सोसायटीच्या विद्यमान सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमर्जीने कार्यभार चालवित असल्याचा अध्यक्षांवर ठपका ठेवत सदस्यांनी अविश्‍वास दर्शविला होता. त्यानुसार झालेल्या विशेष...

गोंडी कथासंग्रहाचे प्रकाशन

सालेकसा: आदिवासी साहित्य संशोधन प्रकल्पांतर्गत धनेगाव कचारगड येथे गोंडवाना दर्शन विषयाच्या ३0 व्या वर्धापनदिनानिमित्त 'विरासत की आदिवासी गोंडी कहानिया' या कथासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी करण्यात...

खासगी क्षेत्रातील आरक्षणातूनच साधेल प्रगती-सुखदेव थोरात यांचे प्रतिपादन

गोंदिया दि. २ ६:: स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही आज देशात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या जीवनात सर्व प्रकारच्या विषमता आव्हान म्हणून...

मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिन

गोंदिया दि. २ ६:: समता संग्राम परिषद, महिला जागृती संस्था व स्वयं संगत महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक तहसील कार्यालयालगतच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात;झालिया व मक्काटोला प्रथम

सालेकसा दि. २ ६: सालेकसा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय आश्रमशाळा जमाकुडो येथे घेण्यात आले. यात प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शिक्षकांचे...
- Advertisment -

Most Read