38.8 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 9, 2015

पुण्यातील कचरा डेपोत टाकण्यास आणखी नऊ महिन्यांची मुदत

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी डेपोत कचरा शास्त्रीय पद्धतीने टाकण्यास आणखी नऊ महिन्यांची मुदत...

गांधीजींचे विचार आजही देशाला मार्गदर्शक – सुधीर मुनगंटीवार

वर्धा : गांधीजींचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आजही मार्गदर्शक ठरणार आहे, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पालकमंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी...

ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कामासाठी झुडपी जंगलाच्या जागेचे प्रस्ताव पाठवावे – पालकमंत्री

नागपूर: जिल्ह्याच्या विकास कामाकरिता झुडपी जंगलाची जमीन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर जिल्हा परिषदेच्या...

व्हि-सॅटमार्फत टेलिमेडिसीनद्वारे मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यू रोखणार- डॉ. दिपक सावंत

अमरावती : मेळघाटात ज्या ठिकाणी संपर्काची साधने नाहीत, अशा भागात व्हि-सॅटमार्फत टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला घेऊन मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण, ह्रदयरोग, डायबिटीज, अती जोखमीचे...

बालगृहातील मुलांच्या पालकांचा शोध घ्या- विद्या ठाकूर

मुंबई : निरिक्षण आणि बालगृहातील ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागला आहे व जी मुले आपल्या घरी जाण्यास तयार आहेत, अशा मुलांना त्वरित त्यांच्या पालकांकडे...

26 जानेवारीला “आपले सरकार” वेब पोर्टल सुरू करणार – मुख्यमंत्री

गांधीनगर : राज्य शासन व जनता तसेच अनिवासी भारतीयांशी थेट संपर्क साधता यावा तसेच त्यांच्या मागण्या आणि सूचना यांची दखल घेता यावी यासाठी राज्य...

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार विदर्भाच्‍या तीन सुकन्‍या

अमरावती - अमरावतीच्या तीन महिला क्रिकेटपटू कल्याणी चावरकर, दिशा कासट आणि भारती फुलमाळी या ितघींनीही बीसीसीआयतर्फे बडोदा येथे १० ते १४ जानेवारी रोजी आयाेजित...

बेकायदेशीर प्रार्थनास्थळे पाडा – उच्च न्यायालय

मुंबई – राज्यभरातील २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या सर्व बेकायदा प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यात यावी असे आदेश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले. २०११ च्या जीआर कायद्यानुसार...

जम्मू-काश्मीर: राज्यपाल राजवटीवरून आरोप प्रत्यारोप

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत.विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत न मिळाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल...

उद्ध्व ठाकरे यांची फोटोग्राफी अप्रतिम – रावसाहेब दानवे पाटील

मुंबई :भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी रावसाहेब दानवे...
- Advertisment -

Most Read