Daily Archives: Apr 15, 2015
‘जलयुक्त शिवार’अभियानाच्या जागृतीसाठी राज्यात जलदिंडीचे आयोजन
BerarTimes - 0
मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाचा प्रचार व प्रसिद्धी व्हावी यासाठी शासनाच्या जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागामार्फत राज्याच्या विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
फोक्सवॅगन महाराष्ट्रातील विस्तार वाढविणार; हॅनोव्हर औद्योगिक मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन महाराष्ट्र’
BerarTimes - 0
हॅनोव्हर : वाहननिर्मिती उद्योगातील आघाडीच्या फोक्सवॅगन या समुहाने महाराष्ट्रातील आपला विस्तार अधिक वाढविण्याचे ठरविले असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समुहाशी झालेली चर्चा...
पेट्रोल ८० पैशांनी स्वस्त;डिझेलमध्ये १.३० रुपयांची कपात
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण झाल्यामुळे त्याचा फायदा देशातील ग्राहकांना देत सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या...
मसरत आलमच्या पुन्हा देशविरोधी कारवाया
BerarTimes - 0
श्रीनगर - काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन होताच ज्याच्या सुटकेवरुन संसदेसह देशभरात गदारोळ झाला तो फुटीरतवादी नेता मसरत आलमने पुन्हा एकदा देश विरोधी कृत्य...
जनता परीवार स्थापन, मुलायम सिंग पहिले राष्ट्रीय अध्यक्ष
BerarTimes - 0
नवी दिल्ली, - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या लाटेला थोपवण्यासाठी अखेर सहा पक्ष एकत्र आले असून आज राजधानीत जनता परीवार स्थापन झाल्याची...
रात्री नऊ ते सकाळी सात मोफत कॉल करा
BerarTimes - 0
मुंबई - मोबाईलच्या युगामध्ये लँडलाईन फोनचा वापर सध्या कमी झाला आहे. कार्यालयीन वापर सोडता घरगुती लँडलाईनचे ग्राहक कमी होत चालले आहेत.
लँडलाईन ग्राहकांची घटती संख्या...
सेनेने शिकवू नये, हार-जीत होतच असते- राणें
BerarTimes - 0
मुंबई- शिवसेनेने ही पोटनिवडणुक विकासाच्या नव्हे तर भावनेच्या मुद्यावर लढली. मी मात्र विकासाबाबत बोलत होतो. मला 35 हजारांच्या घरात मते मिळाली, मला मतदान करणा-याचे...
ग्रामपंचायत निवडणुकीतही गैरआदिवासींचा एल्गार
BerarTimes - 0
गडचिरोली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासींनी नोटाला विक्रमी मतदान करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. याच धर्तीवर आता चालू ग्रामपंचायत निवडणुकीतही...
साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना दिलासा
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली- मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित या दोघांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कोणतेही...
तृप्ती सावंत 19 हजार मतांनी विजयी
BerarTimes - 0
मुंबई- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा 19 हजार 8 मतांनी पराभव करीत त्यांना धूळ चारली आहे....
© 2023, BerarTimes