30.9 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Jan 25, 2016

पाच पोलिसांना भारत सरकारचे पोलिस शौर्यपदक जाहीर

गडचिरोली,दि.२५: अतिदुर्गम भागात जिवाची बाजी लावून नक्षल्यांशी झुंज देणाऱ्या जिल्हयातील पाच पोलिसांना भारत सरकारने पोलिस शौर्य पदक जाहीर केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर हिरालाल...

भारत-फ्रान्सदरम्यान झाला ६० हजार कोटींचा राफेल विमान खरेदी करार

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २५ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार...

देवरी धावलीः राज्यस्तरीय हॉफ मॅराथान स्पर्धा

देवरी, (ता.25)- भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने आज मतदार दिनाचे औचित्य साधून देवरी येथे आज (ता. 25) राज्यस्तरीय हॉफ मॅराथान स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आता नागपुरात सुरु

नागपूर : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरीब आणि दुर्धर आजारावर उपचार करण्यास असमर्थ व्यक्तींसाठी आता मुंबईनंतर राज्यात नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात...

ओबीसी संघर्ष कृती समितीचे बुधवारला बैठक

गोंदिया-केंद्र व राज्यसरकारच्यावतीने ओबीसी समाजाच्या जनगणनेला करण्यात येत असलेला विरोध आणि ओबीसी आरक्षणात करण्यात येत असलेल्या कपातीच्या मुद्यासह गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या ओबीसी शिष्यवृत्तीच्या...

 पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

गोंदिया,दि.२५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान कांरजा येथे आज २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार...

निवासी निसर्ग शिबीराचे आयोजन;विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

गोंदिया, २५ : विद्यार्थ्याना नैसर्गिक घडामोडी व जैवविविधतेबाबत माहिती व्हावी याकरीता सातपुडा फाऊंडेशन, वन्यजीव विभाग व सारस महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र...

अॅड. उज्ज्वल निकम ‘पद्म’चे मानकरी; धीरुभाईंना मरणोत्तर पद्मविभूषण

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत सर्वोच्च नागरी मानला जाणारा पद्म पुरस्काराची घोषणा करण्‍यात आली आहे. सुपरस्टार रजनीकांत, अनुपम खेर यांच्यासह प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल...

अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि, २५ - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारसीनंतर राजकीय अस्थैर्य अनुभवत असलेल्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या...

गाव आदर्श करणे नागरिकांची जबाबदारी-आ.रहांगडाले

तिरोडा दि.२५: समाधान योजनेंतर्गत शिबिरामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती असल्याने एखाद्या प्रमाणपत्रासाठी व अन्य समस्यांचे निराकरण तत्काळ पद्धतीने होते. जनता...
- Advertisment -

Most Read