Daily Archives: Feb 4, 2016
कार्य.अभियंता श्रीमती चव्हाण यांची तडकाफडकी बदली
BerarTimes - 0
एकीकडे समता वर्ष,दुसरीकडे महिला अधिकाèयांशी विषमतेची वागणूक श्रीमती चव्हाणांच्या विरोधात मंत्रालयापर्यंत पोचणारे ते दोन कंत्राटदार कोण खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.४-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या...
तिल्लीमोहगाव येथे शुक्रवारला चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव
BerarTimes - 0
गोरेगाव : क्षत्रीय पोवार समाज समिती मोहगाव तिल्लीच्यावतीने येत्या शुक्रवारला(दि.५) श्री पवार चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे qदडीचे...
भुयारच्या महिलांचा दारुबंदीच्या विरोधात ठिय्या
BerarTimes - 0
पवनी,दि.4-भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातंर्गत येत असलेल्या भुयार ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने पैसे घेऊन गावात दारु दुकान सुरु करण्याकरीता दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या विरोधात आज गावातील...
आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी
BerarTimes - 0
मुंबई, दि. ४ - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने केले रास्ता रोको आंदोलन
BerarTimes - 0
कुरखेडा, दि.४: संपूर्ण कुरखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे कुरखेडा येथे रास्तारोको...
भुजबळांच्या मालमत्तांवर ईडीचे धाडसत्र सुरुच
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
मुंबई- माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घर, ऑफिसवर आज पुन्हा एकदा ईडीने छापे टाकले. तीन दिवसापूर्वीच म्हणजे सोमवारीही ईडीने भुजबळांच्या विविध 9...
विज्ञान भारतीची आयएफा परिषद उद्यापासून
BerarTimes - 0
नागपूर - लहान उद्योगांकडे संशोधनासाठी निधीचा अभाव असतो, त्या उद्योजकांना नवीन संशोधनाची माहिती व्हावी, या उद्देशाने विज्ञान भारती प्रदेश मंडळ, विदर्भ मंडळ आणि व्हीआयएतर्फे...
रेल्वे 25, तर केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला
BerarTimes - 0
नवी दिल्ली - संसदेत येत्या 25 फेब्रुवारीला (गुरुवार) रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
त्यापुर्वी 23...
युग चांडकच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा
BerarTimes - 0
नागपूर ,दि.4- युग चांडक या आठ वर्षीय निरपराध मुलाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना आज (गुरुवार) जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली. या...
विषमिश्रीत अन्न खाल्ल्याने मोराचा मृत्यू
BerarTimes - 0
साकोली,दि.4- साकोली वनक्षेत्रांतर्गत येणार्या सिरेगावटोला येथील कम्पार्टमेंट क्रमांक १३५ च्या परिसरात विषमिश्रीत अन्न खाल्याने एका मोराचा मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारीला उघडकीस आली.या...
© 2023, BerarTimes