31.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Oct 23, 2018

आ.फुकेंच्या हस्ते सिमंटरस्ता बांधकामाचे भुमिपुजन

भंडारा,दि.23ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांच्या स्थानिक विकास निधी २५/१५ मुलभूत सुविधेअंतर्गत पवनी तालुक्यातील मेंढेगाव येथील रंधये ते हर्षे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता(५.००...

शॉट सर्किटमुळे घर जळून खाक ; पिंडकेपार येथील घटना

गोरेगाव,दि.२३ः- तालुक्यातील पिंडकेपार येथील रामु उरकूडा मौजे यांच्या घराला विद्युत शॉट सर्किटमुळे आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच...

रेशीम शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करू-आ.डॉ परीणय फुके

पवनी(राजेंद्र फुलबांधे),दि.23ः-धान पट्ट्यातील युवकांनी रेशीम शेतीचा नवा प्रयोग करुन धानशेतीला पर्याय दिला असून रेशीम शेतीच्या प्रचारप्रसारासोबतच वाढीसाठी आपण पुर्णत सहकार्य करणार असल्याची ग्वाही विधानपरिषद...

फुलचूर तंमुसच्या अध्यक्षपदी राजेश अंबुले;ग्राम सभेत निर्विरोध निवड

गोंदिया,दि.23ःःनजीकच्या फुलचूर ग्राम पंचायत कार्यालयात  विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्याअध्यक्षस्थानी माजी उपसरपंच अशोक चन्ने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लक्ष्मीबाई मनोहर...

ट्रॅक्टरचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

तुमसर,दि.23ः- भंडारा जिल्ह्यातील तुमसर ते कटंगी राज्य मार्गावरील राजापूर येथे ट्रॅक्स व ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला...

नरभक्षक वाघाणे घेतला दुसरा बळी

अमरावती, दि. 23  : जिल्ह्यातील अंजनसिंगी येथील शेतकरी मोरेश्वर वाळके हे सोमवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारा आणायला गेले असता बेपत्ता झाले...

परदेश शिष्यवृत्तीकरिता आर्थिक उत्पन्न मर्यादेत ओबीसींवर अन्याय

नागपूर,दि.23: शासनाद्वारे परदेशात उच्च शिक्षणासाठी इतर संवर्गाप्रमाणे ओबीसींच्या विविध शाखेतील १० विद्याथ्र्यांना वर्षाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ओबीसी विद्याथ्र्यांसाठी उत्पन्न मर्यादेची...

पवार प्रगतीशील मंचच्यावतीने शनिवारला शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन

गोंदिया,दि.23: पवार प्रगतीशील मंच गोंदियाच्यावतीने २७ ऑक्टोबर ला शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन पवार सांस्कृतीक भवन कन्हारटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत...

ओबीसी संघर्ष कृती समितीची गुरुवारला कोजागिरी

गोंदिया,दि.23: ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने येथील शास्त्री वॉर्डातील डॉ. रुपसेन बघेले यांच्या निवासस्थानासमोर शरद पोर्णिमा उत्सव व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (दि.२५) रात्री ७...

महिला पोलिसांशी हुज्जत घालनाऱ्यांवर गुन्हा दाखल

* पहिल्याच दिवशी 50000 चा दंड वसूल गोंदिया,दि.23 : जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर पासून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु...
- Advertisment -

Most Read