37.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Feb 1, 2019

तहसिलदार हिंगेना धमकी देणारे रेती तस्कर गजाआड

साकोली,दि.०१ : येथील तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी देणाèया तीन रेती तस्करांना साकोली पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून तीन टिप्परही...

सुरजागड प्रकल्पाचे बंद काम सुरु करा कामगारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.०१ः-जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाचे काम गेल्या १६ जानेवारीला झालेल्या एका अपघातानंतर बंद करण्यात आल्याने परिसरातील सुमारे हजार कामगारांच्या कुटूबियांवर उपासमारीची पाळी आली...

जनतभिमुख अर्थसंकल्पाचे नाटक; पण प्रत्यक्षात राममंदिराप्रमाणेच विश्वासघातच – आ.डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई - निवडणुकीच्या अगोदरच हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. परंतु या सरकारची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा मूलभूत प्रश्न आहे. गेले ३ वर्ष कामगारविरोधी कायदे...

सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन 2 व 3 फेब्रुवारीला चंद्रपूर येथे

चंद्रपूर, दि. 01 : सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष...

हभप महादेव बाबा बडनेरकर यांचे निधन

अमरावती,दि.01ःःविदर्भातील प्रसिद्ध किर्तनकार किर्तनभूषण हभप महादेवबाबा बडनेरकर यांचे आज सायंकाळी ६ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. महादेवबाबा यांची अंत्य यात्रा...

अवैधरित्या शस्त्र बाळगणार्या दोघांना उमदी पोलिसांनी केली अटक

संख(राजेभक्षर जमादार),दि.01ः- जत तालुक्यातील उमदी  बस स्थानक परिसरात अवैधरित्या शस्त्र(बंदुक)बाळगल्याप्रकरणी उमदी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेतलेल्यामध्ये राकेश मधुकर कदम(वय 32, रा.लांडगेवाडी ता.कवठेमंकाळ) व रोहित...

छत्रपती विद्यालयाचे तीन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात

आमगाव,दि.01ः- तालुक्यातील सितेपार येथील छत्रपती विद्यालयात २५ ते २७ जानेवारीपर्यंत शालेय वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उपसभापती जयप्रकाश शिवणकर यांनी केले. तर...

धर्मनिरपेक्षता हिच भारताची खरी ओळख-डॉ. प्रा.अपुर्वानंद

आयटक व सर्व पुरोगामी संस्था संघटनाचा उपक्रम संघ ते सनातन .गांधी ते पानसरे शहिद पंधरवाडा. वर्धा,दि.01ः- १९५० नंतर जगात नव्यानेच भारत या देशाचा जन्म झाला.त्याआधी राजे...

पिंडकेपार एमआयडीसी परिसराचा विकास करणार-आ.अग्रवाल

गोंदिया दि. ०१ :: तालुक्यातील औद्योगिकरणाचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पिंडकेपार परिसरातील औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक...

स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव- वर्षा पटेल

गोंदिया,दि. ०१:: शहरातील मोठमोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकविण्यासाठी ग्रामीण भागातील लोक आपल्या मुलांना पाठवितात, परंतु त्या शाळांमध्ये एवढा भव्य मंच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नसतो. अशाप्रकारे...
- Advertisment -

Most Read