35.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 26, 2016

‘जैवविविधता उद्याना’चे रविवारी भूमिपूजन

नागपूर : वन विभागाने अंबाझरी येथील आपल्या ७५0 हेक्टर जमिनीवर जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र...

अभियंता मेश्राम यांचा पाण्यात बुडून मृत्यू

देवरी : रंग खेळल्यानंतर मित्रांसोबत आंघोळीसाठी आलेल्या शिलापूर येथील वाघ नदीघाटातील पाण्यात बुडून धीरज गोपाल मेo्राम (२७), या अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २४...

कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

 भंडारा : कर्जाची परतफेड कशी करणार? या विवंचनेत असलेल्या मुरलीधर गोविंदा कावळे (४८) या शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ मार्च रोजी...

‘हुंडाई’ची गुढीपाडवा ऑफर

नागपूर : गुढीपाडव्यानिमित्त इरोज हुंडाईने ग्राहकांना 'विकेंड धमाका ऑफर' दिली आहे. यात २६ आणि २७ मार्चला कारच्या स्पॉट बुकिंगवर १0 हजार रुपयांचे गिफ्ट व्हॉवचर...

सुरेश चांडक ‘एमआरएआयए’चे अध्यक्ष

नागपूर : डॉ. सुरेश चांडक यांची महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अँन्ड इमेजिंग असोसिएशन (एमआरएआयए)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भाला ३0 वर्षानंतर हा मान मिळाला आहे. २0...

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

गोंदिया : शहरातील प्रभाग क्र.३ येथे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. ३ लाख...

विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यावी

गोंदिया : अमर शहीद विरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी स्मारक समिती गोंदिया, कॅरियर गाईड्स समिती सालेकसा, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या १५८...

फोटोसेशनसाठी सोमय्यांचा ड्रामा

नाशिक -  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या "भुजबळ फार्म‘ येथील बंगल्याला भेट देण्यासाठी निघालेल्या खासदार किरीट सोमय्या यांनी "भुजबळ फार्म‘ या फलकासमोर उभे राहून...

अनिल गोटेंचे भुजबळांना पत्र

मुंबई - तेलगी प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना मला  आत टाकलेत, आता आर्थर रोड जेलमध्ये राहताना तुम्हालाही कळेल,‘ असे पत्र धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी माजी...

मुंबईत पुन्हा हल्ल्याचा इशारा

मुंबई - मुंबईवर पुन्हा सागरीमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत महाराष्ट्र पोलिसांना माहिती दिली आहे. परिणामी, शहरातील सागरी...
- Advertisment -

Most Read