31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: May 23, 2016

खडसेंकडून MIDC च्या जमिनीची पत्नी, जावयाच्या नावावर खरेदी

पुणे,दि. 23 - राज्याचे महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रूपयांची ३ एकर जागा पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी...

यवतमाळ नगरपरिषदेमध्ये अमृत योजनेच्या अंमलबजावणीस लवकरच प्रशासकीय मान्यता देणार  – मुख्यमंत्री

            मुंबई, दि. 23 : केंद्र शासन पुरस्कृत ­‘अमृत’ योजनेचीराज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेची यवतमाळ नगरपरिषदेमध्येअंमलबजावणी करण्यासाठी...

नक्षल्यांनी वनविभागाचे डेपो जाळले

गडचिरोली, ता.२३: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री घोट येथील वनविभाग व जंगल कामगार सहकारी संस्थांच्या लाकूड डेपोला आग लावली. यात सुमारे आठशे बिटातील लाकडे जळून...

ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

नागपूर- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, २ पोलीस शिपाई जखमी,काटोल जवळच्या रस्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील पायलट गाडी उलटल्याने गाडीचा ड्रायवर पराग...

जयललितांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

चेन्नई- अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसैयायांनी जयललिता यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या जयललिता यांचे हे...

पवार समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली  मुख्यमंत्र्यांची भेट

 नागपूर दि. 23 –रामगिरी शासकीय निवासस्थानी नागपूर शहरातील पवार समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली. यावेळी पवारचक्रवर्ती राजाभोज...

जय परशुरामचे नारे, भाजप नगरसेवक शिव शर्माचे आत्मसर्पण

गोंदिया-भारतीय जनता पक्षाचे निलबिंत नगरसेवक शिव शर्माने आज सोमवार (दि.२३)रोजी जय परशुरामच्या नारेबाजीत पोलिस ्अधिक्षक कार्यालयात आत्मसर्पम केले. 9 एप्रील रोजी गोंदियाचे आमदार गोपालदास ्अग्रवाल यांना होटल ग्रण्ड...

भारतीय बनावटीच्या पहिल्या ‘स्पेस शटल’चे यशस्वी प्रक्षेपण

यूएनआय चेन्नई- अंतराळ यान प्रक्षेपण अाणि मंगळ यान माेहिमेच्या यशस्वीतेनंतर भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्त्राे) देशाच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फेरवापर याेग्य अंतराळ यानचे (स्पेस शटल) यशस्वी...

जयललितांचा आज शपथविधी

यूएनआय चेन्नई - अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता विक्रमी सहाव्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनणार असून, आज (सोमवारी) होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी झाली आहे. राज्यपाल डॉ. के....

प्रगणकांना झाले व्याघ्रदर्शन

चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला शनिवारी रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या दरम्यान, अनेक प्रगणकांना वाघासह...
- Advertisment -

Most Read